स्तोत्रसंहिता 9:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 वैर्यांचा समूळ नाश झाला आहे, त्यांचा कायमचा नायनाट झाला आहे; जी शहरे तू उजाड केली त्यांची आठवणदेखील नाहीशी झाली आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जेव्हा तू त्यांच्या शहरांना अस्ताव्यस्त केले, तेव्हा शत्रूंची ओसाडी झाली आहे. त्यांची सर्व आठवण देखील नाहीशी झाली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 माझे शत्रू कायमचे नष्ट झाले आहेत, तुम्ही त्यांची नगरे उद्ध्वस्त केली; त्यांची आठवणसुद्धा नाहीशी झाली आहे. Viz kapitola |