स्तोत्रसंहिता 9:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 हे परमेश्वरा, माझ्यावर दया कर, मला मृत्युद्वारातून उठवणार्या, माझा द्वेष करणार्यांपासून मला झालेली पीडा पाहा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 परमेश्वरा माझ्यावर दया कर, जो तू मला मरणाच्या दारातून उचलतोस तो तू, जे माझा द्वेष करतात त्यांच्यामुळे मी कसा पीडिला जात आहे ते पाहा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 हे याहवेह, माझे शत्रू माझा कसा छळ करतात ते पाहा! मजवर दया करा आणि मृत्यूच्या दारातून मला ओढून काढा, Viz kapitola |