स्तोत्रसंहिता 8:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी? मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा मनुष्य काय आहे की तू त्याची आठवण करावी? किंवा मनुष्यसंतान काय आहे की तू त्यांच्याकडे आपले लक्ष लावावे? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मनुष्य तो काय की तुम्ही त्याची आठवण ठेवावी? मानवप्राणी तो काय की तुम्ही त्याची काळजी करावी? Viz kapitola |