स्तोत्रसंहिता 8:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आकाश जे तुझे अंगुलीकार्य, व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्यांच्याकडे पाहावे तर ― Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तुझ्या हातांच्या बोटांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे, चंद्र आणि ताऱ्यांकडे मी जेव्हा बघतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जेव्हा तुमच्या बोटांची रचना असलेल्या आकाशाकडे बघून मी विचार करतो, चंद्र आणि तारे यथास्थानी स्थापित केलेले पाहतो, Viz kapitola |