स्तोत्रसंहिता 7:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 परमेश्वराच्या न्यायपरायणतेमुळे मी त्याची स्तुती करीन; परात्पर परमेश्वराच्या नावाचे स्तोत्र गाईन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मी परमेश्वरास त्याच्या न्यायीपणाप्रमाणे धन्यवाद देईन, मी परात्पर परमेश्वराच्या नावाची स्तुती गाईन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 याहवेहच्या न्यायीपणाबद्दल मी ॠणी राहीन. परमोच्च याहवेहच्या नावाची मी स्तुतिस्तोत्रे गाईन. Viz kapitola |