स्तोत्रसंहिता 7:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्याने खड्डा खणून खोल केला; आणि तोच त्या खड्ड्यात पडला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 त्याने खड्डा खोदला आणि तो खोल खोदला, आणि त्याने जो खड्डा केला त्यामध्ये तोच पडला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जे खड्डा खणतात आणि माती काढून खोल करतात ते स्वतःच त्यांनी खणलेल्या खड्ड्यात पडतात. Viz kapitola |