स्तोत्रसंहिता 7:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 पाहा, तो मनुष्य दुष्कर्माच्या वेणा देतो; उपद्रवाची गर्भधारणा करतो व असत्याला प्रसवतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 त्यांचा विचार कर जे दुष्टपणाने गरोदर झाले आहेत. जे विध्वंसक योजनांची गर्भधारणा करतात, जे अपायकारक लबाडीला जन्म घालतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जे दुष्टपणाचा वेणा देतात, ते उपद्रवाचे गर्भधारण करतात आणि फसवणुकीला जन्म देतात. Viz kapitola |