स्तोत्रसंहिता 6:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 अहो दुष्कर्म्यांनो, तुम्ही सर्व माझ्यापुढून निघून जा, कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 अहो लोकांनो, जे तुम्ही अन्यायाचे कृत्य करता, माझ्यापासून निघून जा. कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 दुष्टाई करणार्यांनो, येथून चालते व्हा, कारण याहवेहनी माझे रडणे ऐकले आहे. Viz kapitola |