स्तोत्रसंहिता 6:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 माझा जीव अगदी घाबरा झाला आहे; हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 माझा जीव फार घाबरला आहे. परंतू हे परमेश्वरा, असे किती काळ चालणार आहे? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 माझा आत्मा अत्यंत यातनेत आहे. याहवेह, तुम्ही किती विलंब लावणार? Viz kapitola |