स्तोत्रसंहिता 6:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 हे परमेश्वरा, मी गळून गेलो आहे म्हणून माझ्यावर दया कर; माझी हाडे ठणकत आहेत, हे परमेश्वरा, मला बरे कर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 हे परमेश्वरा माझ्यावर दया कर, कारण मी अशक्त आहे. हे परमेश्वरा मला निरोगी कर, कारण माझी हाडे ठणकत आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मजवर दया करा, कारण हे याहवेह, मी दुर्बल आहे; मला रोगमुक्त करा, कारण माझ्या हाडात तीव्र वेदना होत आहेत. Viz kapitola |