स्तोत्रसंहिता 51:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन; मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर, मी शुद्ध होईन, मला धुऊन शुद्ध कर आणि मी बर्फापेक्षा शुद्ध होईन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 एजोबाने मला स्वच्छ करा, म्हणजे मी शुद्ध होईन; मला धुवा, म्हणजे मी हिमाहून पांढरा होईन. Viz kapitola |