स्तोत्रसंहिता 51:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 पाहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते; तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पाहा! तू माझ्या हृदयात सत्यतेची इच्छा धरतो, तू माझ्या हृदयास ज्ञानाची ओळख करून दे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 पाहा, अंतःकरणाची सत्यता तुम्हाला आवडते, म्हणून माझ्या खोल अंतर्यामाला तुमच्या ज्ञानाचे शिक्षण दिले. Viz kapitola |