Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 51:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 पाहा, मी जन्माचाच पापी आहे; माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 पाहा! मी जन्मापासूनच पापी आहे, आणि पापांतच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 मी तर जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केले, तेव्हापासूनच मी पातकी आहे.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 51:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy