स्तोत्रसंहिता 51:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 म्हणजे नीतिमत्त्वपूर्वक केलेले यज्ञ, होमबली, निःशेष होमबली तुला आवडतील; मग ते तुझ्या वेदीवर गोर्हे अर्पण करतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तेव्हा न्यायीपणाचे यज्ञ, होमार्पणे, आणि सकल होमार्पणे तुला आवडतील. तेव्हा तुझ्या वेदीवर बैल अर्पिले जातील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 मग तुम्ही नीतिमान लोकांचे यज्ञ आणि सर्व होमार्पणाच्या यज्ञाने प्रसन्न व्हाल. तेव्हा ते तुमच्या वेदीवर बैल अर्पित करतील. Viz kapitola |