Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 51:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तुला पशुयज्ञ आवडत नाही, नाहीतर तो मी केला असता; होमबलीही तुला प्रिय नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 कारण यज्ञाची आवड तुला नाही, नाहीतर मी ते दिले असते, होमार्पणाने तुला संतोष होत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तुम्हाला यज्ञ आवडत नाही, नाहीतर मी तो केला असता; तुम्ही होमार्पणाने प्रसन्न होत नाही.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 51:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy