स्तोत्रसंहिता 51:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर, म्हणजे माझी जीभ तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 हे माझ्या तारणाऱ्या देवा, रक्तपाताच्या दोषापासून मला क्षमा कर, आणि मी तुझ्या न्यायीपणाबद्दल मोठ्याने ओरडेन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 परमेश्वरा, माझ्या तारणकर्ता परमेश्वरा, मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त करा, म्हणजे माझी जीभ तुमच्या नीतिमत्तेची स्तुती करेल. Viz kapitola |