स्तोत्रसंहिता 51:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 म्हणजे मी अपराध्यांना तुझे मार्ग शिकवीन; आणि पातकी तुझ्याकडे वळतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तेव्हा मी पापी लोकांस तुझे मार्ग शिकविन आणि पापी तुझ्याकडे परिवर्तित होतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तेव्हा मी अपराध्यांना तुमचे मार्ग शिकवेन, म्हणजे पातकी तुमच्याकडे परत वळतील. Viz kapitola |