स्तोत्रसंहिता 51:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे; आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तू केलेल्या तारणाचा आनंद मला पुन्हा होऊ दे, आणि उत्सुक आत्म्याने मला सावरून धर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तुमच्या तारणाचा आनंद मला पुनरपि द्या आणि स्वतःला सावरून घेण्यासाठी मला राजीपणाचा आत्मा द्या. Viz kapitola |