स्तोत्रसंहिता 51:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हे देवा, तू आपल्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया कर, तुझ्या पुष्कळ दयाळूपणाच्या कृत्यांनी माझ्या अपराधांचे डाग पुसून टाक. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 परमेश्वरा, तुमच्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया करा, तुमच्या महान करुणेनुसार माझे अपराध पुसून टाका. Viz kapitola |