स्तोत्रसंहिता 50:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आमचा देव येत आहे, तो उगा राहायचा नाही; त्याच्यापुढे अग्नी ग्रासत चालला आहे. त्याच्याभोवती मोठे वादळ सुटले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आमचा देव येईल आणि तो शांत राहणार नाही, त्याच्यासमोर आग नाश करत चालली आहे, आणि त्याच्याभोवती वादळ घोंगावत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आमचे परमेश्वर येतील आणि ते स्वस्थ राहणार नाहीत; त्यांच्याभोवती खवळलेले वादळ व विध्वंस करणारा अग्नी आहे. Viz kapitola |