Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 50:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 जो आभाररूपी यज्ञ करतो तो माझा गौरव करतो; आणि जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पितो, आणि जो कोणी आपला मार्ग सरळ योजितो, त्यास मी देवाचे तारण दाखवेन.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ करतो तो माझे गौरव करतो आणि जो कोणी आपले आचरण यथायोग्य ठेवतो, त्याला मी परमेश्वराचे तारण दाखवेन.”

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 50:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy