स्तोत्रसंहिता 50:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 दुर्जनाला तर देव म्हणतो : “माझे नियम विदित करणारा तू कोण? माझा करार आपल्या मुखाने उच्चारणारा तू कोण? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 देव दुष्ट लोकांस म्हणतो, तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलण्याचे काय काम आहे? आणि तू माझा करार तुझ्या तोंडाने उच्चरणारा आहेस? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 परंतु परमेश्वर दुष्ट लोकांना उद्देशून म्हणतात: माझ्या नियमांचे पाठांतर करू नका आणि माझा करार आपल्या ओठांनी उच्चारणारा तू कोण? Viz kapitola |