स्तोत्रसंहिता 50:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मला भूक लागली तरी मी तुला सांगणार नाही, कारण जग व जगातले सर्वकाही माझे आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मी भुकेला असलो तरी तुला बोलणार नाही, कारण जग माझेच आहे, आणि त्यातील सर्वकाही माझेच आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मी भुकेला असलो, तरी तुमच्याकडे खावयाला मागणार नाही, कारण संपूर्ण जग आणि त्यातील सर्वकाही माझे आहे. Viz kapitola |