स्तोत्रसंहिता 50:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 देवाधिदेव परमेश्वर बोलला आहे, त्याने सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत पृथ्वीला हाक मारली आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 थोर परमेश्वर देव, बोलला आहे. आणि पृथ्वीला तिच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत हाक मारली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 सर्वसमर्थ याहवेह, परमेश्वर पृथ्वीला, सूर्याच्या उगविण्यापासून तो जिथे मावळतो तिथपर्यंत हाक मारून बोलवितात. Viz kapitola |