स्तोत्रसंहिता 5:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 हे परमेश्वरा, माझ्यासाठी शत्रू टपले आहेत, म्हणून तू मला आपल्या नीतिमार्गाने ने, आपला मार्ग माझ्यापुढे नीट कर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 हे प्रभू, माझ्या शत्रूंमुळे तू आपल्या न्यायीपणात मला चालव, तुझे मार्ग माझ्या समोर सरळ कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याहवेह, मला तुमच्या नीतिमार्गाने चालवा, माझ्या शत्रूंमुळे— माझ्यासमोर तुमचा सरळ मार्ग मला दाखवा. Viz kapitola |