स्तोत्रसंहिता 5:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मी तर तुझ्या अपार कृपेने तुझ्या घरात येईन; तुझी भीड धरून तुझ्या पवित्र मंदिराकडे तोंड करून दंडवत घालीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पण मी तर तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने तुझ्या घरांत प्रवेश करीन, मी पवित्र मंदिरात तुझ्याबद्दलच्या आदरापोटी नमन करीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 परंतु तुमच्या महान प्रीतीद्वारे, मी तुमच्या भवनात येईन; अत्यंत आदराने तुमच्या पवित्र मंदिरात तुम्हाला नमन करतो. Viz kapitola |