स्तोत्रसंहिता 5:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 हे माझ्या राजा, माझ्या देवा, माझ्या धाव्याच्या वाणीकडे कान दे; मी तुझी प्रार्थना करीत आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 माझ्या देवा! माझ्या राजा! माझ्या रडण्याच्या शब्दाकडे कान दे, कारण मी तुझी प्रार्थना करीत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 हे माझ्या राजा, माझ्या परमेश्वरा, माझ्या रडण्याकडे कान द्या, कारण मी तुमच्याकडे प्रार्थना करतो. Viz kapitola |