स्तोत्रसंहिता 49:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मला फसवणार्यांचा दुष्टपणा मला वेढतो; अशा विपत्काली मी का भ्यावे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 संकटाच्या दिवसात, जेव्हा अन्याय माझ्या पायाला वेढा घालतो, तेव्हा मी कशाला घाबरू? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 संकटकाळी मला भिण्याचे कारण काय, जेव्हा फसवणूक करणारे दुष्ट मला वेढतात— Viz kapitola |