स्तोत्रसंहिता 49:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मनुष्य प्रतिष्ठित असून त्याला अक्कल नसली, तर तो नश्वर पशूंसारखा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 ज्याकडे संपत्ती आहे, परंतु त्यास काही समजत नाही, तर तो नाश होणाऱ्या पशूसारखा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 समज नसलेल्या मनुष्याजवळ संपत्ती असली, तरी तो नाशवंत पशूसारखाच आहे. Viz kapitola |