स्तोत्रसंहिता 49:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तरी तो आपल्या वडिलांच्या पिढीला जाऊन मिळेल; त्यांच्या दृष्टीस प्रकाश कधीच पडणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तरी तो आपल्या वडिलांच्या पिढीकडे जाणार, ते कधीच प्रकाश पाहणार नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तरी अखेरीस तो इतर प्रत्येकाप्रमाणे मरण पावतो आणि तो जीवनाचा प्रकाश कधीही पाहणार नाही. Viz kapitola |