स्तोत्रसंहिता 49:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 परंतु देव माझा जीव अधोलोकाच्या कबजातून सोडवील; कारण तो मला आपणाजवळ घेईल. (सेला) Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 परंतु देव मृतलोकांच्या सामर्थ्यापासून माझा जीव खंडून घेणार. तो मला जवळ करणार. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 परंतु परमेश्वर मला मृत्यूच्या सामर्थ्यापासून सोडवतील आणि माझा स्वीकार करतील. सेला Viz kapitola |