Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 49:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मनुष्य प्रतिष्ठा पावला तरी टिकत नाही; तो नश्वर पशूंसारखा आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 परंतु संपत्ती असणारा मनुष्य सर्वकाळ राहत नाही, तो पशूसारखाच नाश होणारा आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 परंतु लोकांची संपत्ती कितीही असली, तरी ते नाशवंत पशूसारखेच आहेत.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 49:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy