स्तोत्रसंहिता 48:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 परमेश्वर थोर आहे, आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र डोंगरावर, तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र पर्वतावर, परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेह महान आहेत, आमच्या परमेश्वराच्या नगरामध्ये, त्यांच्या पवित्र पर्वतावर ते सर्वोच्च स्तुतीस पात्र आहेत. Viz kapitola |