स्तोत्रसंहिता 47:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 राष्ट्रांतले अधिपती जमले आहेत; अब्राहामाच्या देवाची प्रजा एकत्र झाली आहे; कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत; तो परमथोर आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 अब्राहामाच्या देवाच्या लोकांचे अधिपती एकत्र जमले आहेत; कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत. तो अत्यंत उंच आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जगातील लोकांचे अधिपती, अब्राहामाच्या परमेश्वराचे लोक म्हणून एकत्र जमले आहेत; पृथ्वीवरील राजे वास्तविक परमेश्वराचेच आहेत, ते अत्यंत थोर आहेत. Viz kapitola |