स्तोत्रसंहिता 47:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 जयघोष होत असता देव वर गेला आहे, कर्ण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जयघोष होत असता देव वर गेला, परमेश्वर तुतारीच्या आवाजात वर गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 प्रचंड जयघोष होत असताना, परमेश्वर वर गेले आहेत, तुतार्यांचे मोठे निनाद होत असताना, याहवेह वर गेले आहेत. Viz kapitola |