स्तोत्रसंहिता 46:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो; तो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकतो; रथ अग्नीत जाळून टाकतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तो पृथ्वीच्या सीमेपर्यंत लढाया थांबवतो; तो धनुष्य तोडतो आणि भाल्याचे तुकडे-तुकडे करतो; तो रथ जाळून टाकतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 दिगंतापर्यंत युद्धे ते बंद करतात. ते धनुष्य तोडतात आणि भाल्याचे तुकडे तुकडे करतात; ते रथांना अग्नीत भस्म करतात. Viz kapitola |