स्तोत्रसंहिता 46:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 जिचे प्रवाह देवाच्या नगरीला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करतात अशी एक नदी आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेथे एक नदी आहे, तिचे प्रवाह परात्पराच्या पवित्रस्थानाला निवासमंडपाला देवाच्या नगराला आनंदित करतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आपल्या परमेश्वराच्या परमपवित्र वसतिस्थानातून एक आनंददायी नदी वाहते; तिचे प्रवाह परमेश्वराच्या नगरास आनंद देतात. Viz kapitola |