स्तोत्रसंहिता 45:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तुझ्या सर्व वस्त्रांना बोळ, ऊद व दालचिनी ह्यांचा सुगंध येत आहे; हस्तिदंती राजमंदिरातील तंतुवाद्ये तुला आनंदित करतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तुझ्या वस्त्रांना बोळ, अगरू, ऊद आणि दालचिनी यांचा सुगंध येतो. हस्तिदंताच्या महालातून तंतुवाद्यांनी तुला आनंदीत केले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तुझे झगे गंधरस, जटामांसी आणि दालचिनी यांनी सुगंधित केलेले आहेत; तुझ्या हस्तिदंती राजवाड्यामध्ये, तंतुवाद्याचे संगीत तुला आनंदित करतात. Viz kapitola |