स्तोत्रसंहिता 45:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तुझे राजासन देवाच्या राजासनासारखे युगानुयुगाचे आहे;1 तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 देवा तुझे सिंहासन सर्वकाळासाठी आहे. तुझा न्यायाचा राजदंड हा तुझ्या राज्याचा राजदंड आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 हे परमेश्वरा, तुमचे सिंहासन सदासर्वकाळ टिकेल; न्याय्यतेचा राजदंड त्यांच्या राज्याचे राजदंड राहील. Viz kapitola |