Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 45:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तुझे बाण तीक्ष्ण आहेत; लोक तुझ्यापुढे चीत होतात; तुझे बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात शिरतात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तुझे बाण तीक्ष्ण आहेत. लोक तुझ्या पायाखाली पडतील. तुझे बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात आहेत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तुझे तीक्ष्ण बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात रुतले जाओ. राष्ट्रे तुझ्या पायात पडोत.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 45:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy