स्तोत्रसंहिता 45:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तुझ्या वडिलांच्या ठिकाणी तुझी मुले येतील; तू सर्व पृथ्वीवर त्यांना अधिपती करशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तुझ्या वडिलांच्या ठिकाणी तुझी मुले राज्य करतील. ज्यांना तू सर्व पृथ्वीत अधिपती करशील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तुझे पुत्र आपल्या पित्याप्रमाणे राजे होतील, जगातील सर्व सिंहासनावर ते बसतील. Viz kapitola |