स्तोत्रसंहिता 45:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 सोराची कन्या तुला नजराणा आणील; धनवान लोक तुझे आर्जव करतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 सोराची कन्या तुझ्यासाठी भेट आणील. श्रीमंतातील लोक तुला भेटायची इच्छा धरतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 सोराची कन्या नजराणे घेऊन येईल, श्रीमंत लोक तुमची कृपा लाभावी म्हणून इच्छा करतील. Viz kapitola |