Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 45:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 अगे कन्ये, ऐक, लक्ष दे, कान लाव; तू आपले लोक व आपल्या बापाचे घर ही विसर,

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मुली, लक्षपूर्वक ऐक, विचार कर, आपला कान लाव. तुझी माणसे आणि तुझ्या वडीलांच्या घराला विसरून जा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 अगे कन्ये, ऐक, काळजीपूर्वक लक्ष दे; तू आपली माणसे आणि आपल्या पित्याचे घर विसर.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 45:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy