स्तोत्रसंहिता 45:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे; राजाविषयी जे काव्य मी रचले ते मी म्हणून दाखवतो; माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 माझे हृदय चांगल्या विचारांनी भरून वाहते, राजासाठी बनवलेली काव्ये मी मोठ्याने वाचेन, लेखकाच्या लेखणीतून शब्द यावेत त्याप्रमाणे माझ्या जीभेतून शब्द येतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 माझे हृदय एका चांगल्या गोष्टीने ओसंडून जात आहे! राजाकरिता लिहिलेली कविता मी म्हणून दाखवितो; माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी बनली आहे. Viz kapitola |