स्तोत्रसंहिता 44:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तरी आता तू आम्हांला टाकले आहेस, आम्हांला फजीत केले आहेस; आमच्या सैन्याबरोबर तू जात नाहीस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 परंतु आता तू आम्हास फेकून दिले आहे, आणि आमची अप्रतिष्ठा होऊ दिली आहे. आणि तू आमच्या सैन्यासोबत पुढे जात नाहीस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परंतु आता तुम्ही आम्हाला टाकले आहे व आमची फजिती केली; आमच्या सैन्यासोबत तुम्ही जात नाही. Viz kapitola |