स्तोत्रसंहिता 44:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 आम्ही सतत देवाची प्रतिष्ठा मिरवतो, आणि तुझ्या नावाचे सर्वकाळ उपकारस्मरण करतो. (सेला) Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 देवाच्या ठायी रोज आम्ही आमचा अभिमान बाळगला आहे, आणि तुझ्या नावाला आम्ही सर्वकाळ महिमा देऊ. (सेला) Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 आम्ही सतत परमेश्वराचीच प्रौढी मिरवितो. आम्ही तुमच्या नावाची प्रशंसा सदासर्वदा करणार. सेला Viz kapitola |