स्तोत्रसंहिता 44:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मी आपल्या धनुष्यावर भिस्त ठेवत नाही, माझी तलवार माझा बचाव करणार नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 कारण माझ्या धनुष्यबाणांवर माझा विश्वास नाही. किंवा माझी तलवार मला वाचवू शकेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मी माझ्या धनुष्यावर विश्वास ठेवीत नाही. माझी तलवार मला कधीही विजय प्राप्त करून देत नाही. Viz kapitola |