Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 44:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 तू आपले मुख का लपवतोस? आमचे दुःख व आमचा छळ का विसरतोस?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 तू आमच्यापासून आपले मुख का लपवतोस? आणि आमचे दु:ख आणि आमच्यावरचे जुलूम तू का विसरतोस?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 तुम्ही आपले मुख का लपविता? आमची दुःखे आणि आमचा छळ याकडे तुम्ही दुर्लक्ष का करता?

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 44:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy