Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 44:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 हे प्रभू, जागा हो, का झोपलास? ऊठ, आमचा कायमचा त्याग करू नकोस.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 प्रभू, ऊठ तू का झोपला आहेस? ऊठ, आम्हास कायमचा सोडून जाऊ नकोस.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 हे प्रभू, उठा, जागे व्हा! तुम्ही का झोपलात? जागृत व्हा! आमचा कायमचा त्याग करू नका.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 44:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy