स्तोत्रसंहिता 44:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तरी तुझ्यामुळे आमचा वध सतत होत आहे; कापायच्या मेंढरांसारखे आम्हांला गणतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 खरोखर, आम्ही दिवसभर तुझ्यासाठी मारले जात आहोत. मारण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मेंढ्यांप्रमाणे आम्ही आहोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तरी तुमच्याकरिता आम्ही दिवसभर मृत्यूचा सामना करीत असतो; वधाची प्रतीक्षा करणार्या मेंढरांसारखे आम्हाला गणण्यात आले आहे. Viz kapitola |